नागपुरात पेट्रोलपंपावर दरोडा टाकून एकाची हत्या करण्यात आली आहे. दरोडेखोरांच्या हल्ल्यात एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.