Surgan Villagers : आमची गावं गुजरात राज्यात समाविष्ट करा, सुरगाणा तालुक्यातील ग्रामस्थांचं निवेदन
Continues below advertisement
नाशिकमधील सुरगाणा तालुक्यातील ग्रामस्थांनी नेमकी ही भूमिका का घेतली... काय आहे आहे या ग्रामस्थांच्या गावातील परिस्थिती आम्ही जाणून घेतलंय . महाराष्ट्राच्या सुरगाणा तालुक्यात गुजरात सीमेवर राहणारे ग्रामस्थ गुजरात राज्यात सामील होण्याच्या मागणीवर ठाम आहेत. त्यासाठी गुजरातमधील वासदा तालुक्याच्या भेटून तहसीलदाराना निवेदन देण्यात येणार आहे. आमची गावं गुजरात राज्यात समाविष्ट करा या मागणीसाठी महाराष्ट्राच्या सुरगाणा तालुक्यातील ग्रामस्थ निवेदन देणार आहेत. या तालुक्यातील 50हून अधिक गाव गुजरातमध्ये जाण्यास इच्छुक असल्याचा दावा करण्यात येत आहे.
Continues below advertisement
Tags :
Statement | Nashik Gujarat Border Villager Surgana Interested Position Nashik Vasada Villager Statement