पतंगाच्या मांजामुळं महिलेचा गळा कापल्याची घटना नाशिकमध्ये घडलीय. कामावरून दुचाकीवर घरी परतत असताना ही घटना घडली आहे.