New Covid Strain in India? न्यू कोविड स्ट्रेनचा भारतातही प्रवेश? पुण्यातील NIV मध्ये परीक्षण सुरू

इंग्लंडमध्ये पहिल्यांदा आढळलेला आणि इतरही देशांमध्ये वेगाने पसरत असलेला कोरोनाचा नवीन विषाणू भारतातही पोहचलाय का यावर पुण्यातील एन आय व्ही मधे परीक्षण सुरू आहे. इंग्लंडहून भारतात आलेले जे प्रवासी कोरोना  पॉझिटीव्ह आढळलेत अशांचे स्वॅब टेस्टिंगसाठी एन आय व्ही मधे पाठवण्यात आले आहेत.अशा पन्नासहून अधिक स्वॅबचे रिपोर्ट काय येतात यावर भारतातील कोरोना विरुद्धच्या लढाईचं चित्र ठरणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola