Igatpuri Grampanchayat : इगतपुरी तालुक्यातील धारगाव ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान राडा

Continues below advertisement

इगतपुरी तालुक्यातील धारगाव ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान राडा. दोन महिला उमेदवार सदस्यांचे पती आणि समर्थकांमध्ये हाणामारी . घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, धारगावमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता,चोख पोलीस बंदोबस्त तैनात

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram