Nashik Tryambakeshwar : त्र्यंबकेश्वरच्या पिंडीत बर्फ साचल्याचा बनाव
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या पिंडीत बर्फ साचल्याचा बनाव करणाऱ्या तिघांविरोधात त्र्यंबकेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जून महिन्यात घडलेल्या घटनेची देवस्थान ट्रस्टच्या सहकार्यानं सखोल चौकशी केल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे
Tags :
Trimbakeshwar Crime Barf Bara Jyotirlinga Against Three Trimbakeshwar Police In June Devasthan Trust Thorough Investigation