Nashik Protest : नाशिकमध्ये लव्ह जिहादविरोधात हिंदू संघटना मोर्चा काढणार
abp majha web team
Updated at:
28 Nov 2022 11:40 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकमध्ये हिंदू संघटनांचा मूक मोर्चा. हिंदू मूक मोर्चाच्या बॅनरसमोर मुस्लिम संघटनचेही बॅनर. बॅनरवर म्हसरूळच्या ज्ञानपीठ आश्रमात सहा मुलींवर अत्याचार करणारा आरोपी हर्षद मोरे आणि आफताब पूनावालाच्या फाशीची मागणी.