Nashik मध्ये Thackeray गटाच्या नगरसेविकेच्या कार्यक्रमाला Hemant Godse उपस्थित राहणार

Nashik :  राज्यात शिंदे आणि ठाकरे गटातील संघर्ष वाढत असताना नशिकमध्ये मात्र ठाकरे गटाच्या नगरसेविकाच्या प्रभागातील रस्ते आणि सीसीटीव्ही कॅमेरा लोकार्पण सोहळा कार्यक्रमाला खासदार हेंमत गोडसे उपस्थित रहाणार आहेत. खासदार निधी मधील हे काम असल्यानं खासदारांना बोलविण्यात आल्याचा नगरसेविकाचा दावा आहे. या कार्यक्रमात गोधळ होण्याची शक्यता आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola