![ABP News ABP News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/07/465a46f2345f882c20baf5906c9aa3651712462963900718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=200)
Nashik Lok Sabha Seat Sharing : Hemant Godse यांना डच्चू मिळणार? उमेदवारी भुजबळांना मिळण्याची शक्यता
Continues below advertisement
Nashik Lok Sabha Seat Sharing : Hemant Godse यांना डच्चू मिळणार? उमेदवारी भुजबळांना मिळण्याची शक्यता
नाशिकच्या जागेवरुन महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. या जागेसाठी श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा केली. त्यावरुन बराच वादही झाला.. आता या जागेसाठी भुजबळांच्या नावाची चर्चा सुरु झालीये.. नाशिकमधून भुजबळांनाच उमेदवारी दिली जाईल अशा चर्चा रंगल्यात.. या चर्चांना आज पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे.. कारण अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील घोषणा करण्याची शक्यता आहे.. दुसरीकडे नाशिकमध्ये भुजबळांना उमेदवारी दिल्यास सगळ्या मतदारसंघांमध्ये महायुतीला फटका बसेल असं सांगत आम्ही भुजबळांविरोधात उमेदवार उभा करु असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिलाय..
Continues below advertisement