Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिकची जागा शिवसेनेचीच , उमेदवारी मलाच मिळेल : हेमंत गोडसे
abp majha web team
Updated at:
05 Apr 2024 02:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik Lok Sabha Election 2024 : नाशिकची जागा शिवसेनेचीच , उमेदवारी मलाच मिळेल : हेमंत गोडसे
नाशिकचे इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे यांचा पुन्हा एकदा तिकीट त्यांनाच मिळणार असल्याचा दावा. गुढीपाडव्याच्या आधी उमेदवारीची घोषणा होणार. हेमंत गोडसे यांची एबीपी माझाला माहिती. हेमंत गोडसेंनी सुरु केला प्रचार.