Nashik Rain : सिन्नरमध्ये पावसामुळे मोठं नुकसान, नागरिक संतप्त ABP Majha
नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर पाहायला मिळाला.. त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झालीय...रामकुंड परिसरातील अनेक छोटी मंदिर, रामसेतू पाण्याखाली गेलंय... यासोबतच पुराची ओळख असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी येऊन पोहोचलंय... या पुरामुळे शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालं आहे. गंगापूर मधून 5 हजार 884 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीची पाणी पातळी वाढण्याची भीती आहे
Tags :
Godavari Farmers Rains Rise In Water Level | Nashik Ramkund Ramsetu Dutondya Maruti Heavy Loss