NMC | महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर नाशिक महापालिकेचा सदिच्छादूत | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jan 2020 01:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आता नाशिक महापालिकेचा ब्रँन्ड अॅम्बेसेडर झाला आहे.. यासोबतच हर्षवर्धनला नाशिक महापालिकेकडून ११ लाख रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलंय..महापालिकेच्या महासभेत हा ठराव मंजुर करण्यात आला.. काँग्रेस नगरसेवक शाहू खैरे यांनी हा ठराव ठेवला होता..येत्या २८ तारखेला हर्षवर्धनचा महापालिकेकडून नागरि सत्कार करण्यात येणार आहे..