Samaj Kalyan Hostel | समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहांची दूरवस्था, विद्यार्थ्यांवर आंदोलनाची वेळ | मुंबई | ABP Majha
पुतळ्याची नको तर विचारांची उंची वाढवा अशी आर्जव मागासवर्गीय विद्यार्थी सरकारकडे करतायत. महापुरुषांच्या स्मारकांसाठी कोट्यवधींची निधी मंजूर केला जात असताना दुसरीकडे मागासवर्ग विद्यार्थ्यांची वसतिगृह राहण्यायोग्य असावी यासाठी शेकडो तरुण दोन दिवसांपासून रस्त्यावर आंदोलन करतायत. याच पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ऋत्विक भालेकर यांनी....