Har Har Mahadev Controversy : 'हर हर महादेव' सिनेमावरुन आज पुन्हा गोंधळाची शक्यता Nashik

 नाशिक- 'हर हर महादेव' सिनेमावरुन आज पुन्हा गोंधळाची शक्यता,  मनसेच्या मागणीनंतर नाशिकच्या थिएटरमध्ये दोन शोचं आयोजन , राष्ट्रवादी, स्वराज्य संघटनेचा सिनेमाला विरोध तर मनसेचा 'हर हर महादेव'ला पाठिंबा, मनसे विरुद्ध राष्ट्रवादी आणि स्वराज्य संघटना वादाची शक्यता

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola