Nashik Gudi Padwa : नाशिकमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह,काळाराम मंदिरात शंखनाद : ABP Majha
Continues below advertisement
हिंदू नववर्ष निमित्ताने नाशिक शहरात ठिक ठिकाणी शोभा यात्रा ना सुरवात झाली आहे. पारंपरिक वेशभूषा धारण करून लहान मुले महिला शेकडोंच्या संख्येनं शोभा यात्रा मध्ये सहभागी झाले आहेत, नाशिकच्या काळाराम मंदिरा पासून ढोल ताशांच्या गजरात, शंखनाद,करत शोभा यात्रा ला सुरुवात झाली आहे, लहान मुलांचे लेझिम पथक , तलवारबाजी, दंड पथक ठीक ठिकाणी प्रात्यक्षिक सादर करत आहेत आढावा घेतला प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी
Continues below advertisement