Gudhi Padwa Nashik : नाशिकमध्ये गुढी पाडवा निमित्त चांदीच्या गणेश मंदिरात द्राक्षांची आरास
Continues below advertisement
मंदिराची नगरी असलेल्या नाशिक नगरीत गुढीपाडवा निमित्ताने मंदिराचीही सजावट करण्यात आली आहे. रविवार कारंजा परिसरातील चांदीचा गणेश मंदिरात बाप्पाला द्राक्षांची आरास करण्यात आली आहे. अकराशे किलो द्राक्षांचे घड बाप्पाला अर्पण करण्यात आले असून आगळ्या वेगळया द्राक्ष महोत्सवाने मंदिर परिसर सजविण्यात आलाय, दिवसभर आरास ठेवून अनाथ आश्रम आधार आश्रमात द्राक्षांचे वाटप केले जाणार आहे, आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी...
Continues below advertisement