GST Special Report :सणासुदीला फराळ महागणार,सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं : Abp Majha
GST : सर्वसामान्यांच्या हक्काचा नाष्टा असणाऱ्या पोह्यांवरही याची वक्र दृष्टी पडली आहे. Gst लागू केल्यानं ऐन सणांच्या दिवसात पोह्यांसह इतर वस्तूंचे भाव वाढल्याने दिवाळीचा फराळाला दरवाढीची फोडणी बसणार आहे.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS