Gram Panchayat Election Results : नाशिकच्या पेठ तालुक्यात भाजप आणि शिंदे गटाला धक्का
Gram Panchayat Election Results : नाशिकच्या पेठ तालुक्यात भाजप आणि शिंदे गटाला धक्का बसलाय. ६९ पैकी २१ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने झेंडा फडकावलाय, तर १५ ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाने विजय मिळवलाय.