Igatpuri Theft : इगतपुरीत सशस्त्र दरोडा, 10 तोळ्याहून अधिक सोनं, आणि लाखोंची रक्कम लंपास
Igatpuri Theft : तलवारीने वार झाल्याने दोन पुरुष गंभीर जखमी तर इतरांना किरकोळ दुखापत. घोटी गावच्या मळे परिसरातील मध्यरात्री दीड ते अडीच दरम्यानची घटना. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचा फौजफाटा घोटीमध्ये दाखल. दरोड्यात अंदाजे दहा तोळ्याहून अधिक सोनं आणि लाखोंची कॅश लुटली