Godavari Water Level | गोदाकाठच्या मंदिरांना पाण्याने वेढलं, गोदावरी नदी पात्रातील पाणीपातळी वाढली
Continues below advertisement
गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरी नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे, गोदाकाठच्या मंदिरांना पाण्याने वेढायला सुरवात केलीय, त्यामुळे गोदावरीचे मनोहरी रूप बघायला मिळत आहे. सध्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी आहे, परंतु धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Continues below advertisement