Ganeshotsav 2021 : तयारी बाप्पाच्या स्वागताची... सजावटीसाठी आकर्षण देखावे बाजारात
लाडक्या बाप्पाचं आगमन काही तासांतच होणार आहे. बाप्पाच्या आगमनाचा उत्साह सगळीकडे दिसून येतोय. तसेच बाजारपेठांमध्ये नवचैतन्य पाहायला मिळत आहे. दरम्यान, नाशकातील बाजारपेठांमधील लगबगीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी...