Funeral Fuel | पर्यावरणाच्या रक्षणासाठी नाशिक महापालिकेचा धाडसी निर्णय | ABP Majha
Continues below advertisement
पर्यावरणाच्या रक्षणासाठी नाशिक महानगर पालिकेन धाडसी निर्णय घेतलाय. अंत्यसंस्कारसाठी लाकडाचा वापर न करता पालापाचोळापासून तयार होणाऱ्या इंधन विटांचा वापर केला जाणार आहे. विशेष म्हणजे अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा वापर करणाऱ्यांकडून शुल्क आकरण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय.
Continues below advertisement