Pani Puri Seller | नाशकात पाणीपुरी विक्रेत्याला पाच हजार रुपयांचा दंड | ABP Majha

Continues below advertisement
 नाशकात पाणीपुरी विक्रेत्याला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पाणीपुरी बनवण्यासाठी निकृष्ट दर्जाचं साहित्य, अस्वच्छता आणि प्लास्टिकता वापर केल्यानं महापालिकेनं कारवाई केली आहे. दिवान सिंग असं पाणीपुरी विक्रेत्याचं नाव आहे. दिवान सिंग पाणीपुरीसाठी सडलेले बटाटे, रंगमिश्रित चटणी, खराब तेल आणि उघड्यावर पडलेल्या पुऱ्यांचा वापर करत असल्याचा प्रकार महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेदरम्यान उघडकीस आला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram