Congress Campaign | कोल्हापुरात गाव तिथं काँग्रेस अभिनयाला सुरुवात : सतेज पाटील | ABP Majha
गावागावात पुन्हा एकदा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण व्हावं यासाठी गाव तिथं काँग्रेस हा उपक्रम काँग्रेसनं हाती घेतलाय...कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी तालुकावार संवाद साधला.
त्यातून ही कल्पना पुढे आलीय.
त्यातून ही कल्पना पुढे आलीय.