Nashik Train Fire : नाशिकरोड स्थानकात शालिमार एक्स्प्रेसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
नाशिकरोड रेल्वे स्थानकात शालिमार एक्स्प्रेसला आग लागली. ही ट्रेन नाशिकरोड रेल्वे स्थानकात पोहोचताच पार्सल डब्यांना आग लागली... सकाळी पावणेनऊच्या सुमारास ही आग लागली... या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या आगीमुळे मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झालीय.