Nandgaon : नाशिकमधील नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा, शेतकऱ्यांची मागणी : ABP Majha
नाशिकमधील नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचा तहसील कार्यालयावर मोर्चा, कार्यालय परिसरात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी.