आदिवासी विभागाच्या नावानं नोकरभरतीची खोटी जाहिरात व्हायरल, तक्रार दाखल | ABP Majha
Continues below advertisement
आदिवासी विभागाच्या नावानं नोकरभरतीची खोटी जाहिरात व्हायरल झाली असून उमेदवारांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. याबाबत आदिवासी विभाग प्रशासनाने तक्रार दाखल केली आहे.
Continues below advertisement
Tags :
Tribal Department False Recruitment False Advertisement Recruitment Amaravati Nagpur Nashik Pune Mumbai