Eknath Khadse : स्मशानभूमीतही महागाईची चर्चा करा, एकनाथ खडसे यांचा कार्यकर्त्यांना सल्ला
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर आता सर्वच पक्षांनी तयारी सुरु केलीय. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिर्डीत आजपासून राष्ट्रवादीचं 2 दिवसीय शिबीर होतंय. रुग्णालयात उपचार घेत असल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार आज या शिबिराला उपस्थित राहणार नाहीत. या शिबीरात जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
Tags :
Nashik Dhananjay Munde Shirdi Jitendra Awhad Supriya Sule Ncp Eknath Khadse Ajit Pawar Jayant Patil Maharashtra Ncp Manthan Shibir