Nashik : नाशिकमध्ये दिवाळी पहाट, विविध संस्थानांकडून कार्यक्रमाचे आयोजन ABP Majha
Nashik : नाशिकमध्ये दिवाळी पहाट विविध संस्थानांकडून कार्यक्रमाचे आयोजन वसूबारस म्हणजे दिवाळीची खऱ्या अर्थाने सुरुवात नाशिकच्या रचना ट्रस्टतर्फे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या प्रांगणात नृत्यानुनाद दिवाळी पहाट कार्यक्रम किर्ती कलामंदिर संस्थेच्या विद्यार्थी कला सादर करतायेत