Devendra Fadnavis : शरद पवार यांच्या GST संदर्भातील वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युयत्तर
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सध्या नाशिकमध्ये असून या वेळी तयांनी पत्रकारांशी संवाद सुद्धा साधला आहे. यादरम्यान त्यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केले परंतु चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे शरद पवार यांना GST आणि पेट्रोल संदर्भात दिलेलं प्रत्युयत्तर.
Tags :
Devendra Fadnavis Sharad Pawar Diwali Nashik Diesel Petrol Loan Sharad Pawar On Petrol Diwali 2021devendra Fadnavis On Sharad Pawar Devendra Fadnavis On Petrol