Coronavirus : नाशिकमध्ये कोरोनाग्रस्त नवजात बालकाचा मृत्यू, सहा दिवसांपासून सुरु होते उपचार
Continues below advertisement
Coronavirus : पालघरमधील एका नवजात बालकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आज या बालकांचा मृत्यू झाला आहे. उपचारासाठी या बालकाला नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
Continues below advertisement