MMRDA आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी पदभार स्वीकारला, पहिल्याच दिवशी दौरा आणि बैठका
MMRDA आयुक्त एस.व्ही.आर, श्रीनिवास यांनी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांनी विविध कामांची पाहणी केली आणि बैठकाही घेतल्या.