Dada Bhuse On Eknath Shinde : मालेगाव जिल्हा निर्मितीची शिंदे समर्थक आमदार दादा भुसे यांची मागणी
Dada Bhuse On Eknath Shinde : नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची जोरदार तयारी समर्थकांनी केलीय. त्याचवेळी या दौऱ्यात मालेगाव जिल्हा निर्मितीची मागणी शिंदे समर्थक आमदार दादा भुसे यांनी केलीय. गेली ४० वर्षे होत असलेल्या या मागणीनं मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे जोर धरलाय.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Eknath Shinde Marathi News मराठी बातम्या ABP Maza Top Marathi News एबीपी माझा मराठी बातम्या Dada Bhuse मराठी बातम्या एबीपी माझा Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News