CPIM Protest Nashik : माकपचंलाल वादळ नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलं
Continues below advertisement
CPIM Protest Nashik : माकपचंलाल वादळ नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलं हजारो आदिवासी शेतकऱ्यांचा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव, प्रलंबित मागण्यांसाठी रात्रभर मुक्काम, मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे न हटण्याचा निर्धार
Continues below advertisement