Coronavirus effect on marriage | कोरोना व्हायरसची खबरदारी घेत जोडपं अडकलं रेशीमगाठीत

कोरोना व्हायरसचे रुग्ण महाराष्ट्रात वेगाने वाढत आहे. याला प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने गर्दी न करण्याचे आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये हळदी कार्यक्रमातच लग्न लावून घेतलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola