Coriander Rate : आवक कमी झाल्याने सध्या कोथिंबीरचे भाव वाढले, कोथिंबिरीची 1 जुडीची किंमत 200 रुपये
abp majha web team
Updated at:
29 Sep 2022 10:06 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात कोथिंबिरीचा भाव गगनाला भिडलाय. कोथिंबिरीची एका जोडीची किंमत २०० रुपयांना मिळतेय. आवक कमी झाल्याने सध्या कोथिंबीरचे भाव वाढलेत.