
Nashik Graduate Constituency Election : नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसची सुधीर तांबेंना उमेदवारी
Continues below advertisement
नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसची सुधीर तांबेंना उमेदवारी , भाजप कोणाच्या नावाची घोषणा करणार? याकडे लक्ष , भाजपकडून धनराज विस्पुते किंवा राजेंद्र विखे मैदानात?
Continues below advertisement