MLC Elections : नाशकात पद्वीधर निवडणुकीसाठी भाजपकडून 2 नावांची चर्चा, कुणाला मिळणार तिकीट?

Continues below advertisement

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची 2 नावांची चर्चा, भाजपकडून धनराज विस्पुते किंवा राजेंद्र विखे मैदानात? तर काँग्रेसकडून सुधीर तांबेंना उमेदवारी, उद्या भरणार उमेदवारी अर्ज  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram