Nashik : नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती
abp majha web team
Updated at:
02 Jun 2023 06:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदली झाल्या आहेत. नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती झालीय. तर संजीव जयस्वाल यांची म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आलीय. जयस्वाल यांच्याकडे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिवपदाचा पदभारदेखील कायम राहणार आहे.