CM Eknath Shinde in Nashik : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विवाह सोहळ्यासाठी नाशिकला येण्याची शक्यता
एकीकडे नाशिकहून माकपचा किसान लॉंग मार्च मुंबईकडे कूच करत असतांनाच दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सायंकाळी नाशिक दौऱ्यावर येण्याची शक्यता, नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यानिमित्त शहरातील गंगापूर रोडवरील एका लॉन्सवर हजेरी लावण्याची शक्यता, मुख्यमंत्री मोर्चेकऱ्यांची भेट घेणार का ?