Chhagan Bhujbal on Unseasonal Rain Crop Loss : ताई रडू नका, काळजी करु नका, जास्तीत जास्त मदत करणार
abp majha web team
Updated at:
30 Nov 2023 12:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान मंत्री छगन भुजबळ आज नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. परंतु त्यांच्या दौऱ्याला येवला मतदारसंघातून विरोध होत आहे. . अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे येवल्यातील नुकसानाची पाहणी करण्यासाठी भुजबळ पोहोचणार आहेत.. मात्र भुजबळांच्या दौऱ्याला मराठा समाजानं विरोध केलाय... भुजबळांनी गावात येऊ नये अशी मागणी मराठा समाजानं केलीएय.. दरम्यान येवला दौऱ्यासाठी छगन भुजबळ निघालेत... मराठा समाजाचा विरोध होत असल्यानं भुजबळांनी आपला मार्ग बदलला..