Chhagan Bhujbal : नाशिकच्या जागेवर जो उमेदवार असेल त्याचा प्रचार करणार - छगन भुजबळ

Chhagan Bhujbal : नाशिकच्या जागेवर जो उमेदवार असेल त्याचा प्रचार करणार - छगन भुजबळ स्वामी शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळाने घेतली छगन भुजबळांची भेट,  भुजबळांसोबत बंददाराआड चर्चा,  शांतिगिरी महाराज आज अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola