Chhagan Bhujbal on Nashik : कमळ चिन्हावर लढणार नाही ; छगन भुजबळांकडून स्पष्ट
Continues below advertisement
Chhagan Bhujbal on Nashik : कमळ चिन्हावर लढणार नाही ; छगन भुजबळांकडून स्पष्ट कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासंदर्भातील बातमी खोटी आहे अजित पवारांनी नाशिकची जागा मागितली आहे आणि या जागेवर मी उभ राहवं असं अजित दादांनी मला सांगितली राज ठाकरे यांचा लोकमाणसावर प्रभाव आहे राज ठाकरे सोबत आल्यामुळे महायुतीची ताकद वाढेल
Continues below advertisement