Chhagan Bhujbal : शिवराय जुने झाले तर मोदी बॅनरवर त्यांचा फोटो का वापरतात? राज्यपांन भुजबळांचा सवाल
Continues below advertisement
'राज्यपाल तुम्ही प्रथम नागरिक आहात, सांभाळून बोला, शिवराय जुने झाले असतील, तर मोदी त्यांचे फोटो बॅनरवर का लावतात? असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळांनी केलाय.
Continues below advertisement
Tags :
Chhagan Bhujbal Chhatrapati Shivaji Maharaj Bhagat Singh Koshyari Maharashtra NCP 'Maharashtra