Chhagan bhujbal on Satyajeet Tambe Sudhir Tambe : 'तांबेमुळे पक्ष, थोरात अडचणीत आले' : छगन भुजबळ
नाशिक पदवीधर निवडणुकीत सुधीर तांबे यांनी एबी फॉर्म घेऊन अर्ज भरला नाही, हे पक्षासाठी आणि त्यांच्यासाठी वाईट झालंय, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलंय. त्याचसोबत, काँग्रेसचे नेते अडचणीत आल्याचंही मोठं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय.