Chhagan Bhujbal Nashik : मी घाबरुन उमेदवारी मागे घेतली नाही, मी कोणालाही घाबरत नाही : छगन भुजबळ
abp majha web team
Updated at:
28 Apr 2024 06:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChhagan Bhujbal Nashik : मी घाबरुन उमेदवारी मागे घेतली नाही, मी कोणालाही घाबरत नाही : छगन भुजबळ
महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा अजूनही कायम आहे. यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीलाच खोचक टोला लगावलाय.
तसेच मी घाबरुन उमेदवारी मागे घेतली नाही, मी कोणालाही घाबरत नाही, असंही छगन भुजबळ म्हणालेत.