Chhagan Bhujbal : एकत्र निवडणूक लढवावी हे मविआच्या सर्वोच्च नेत्यांचं मत : छगन भुजबळ ABP Majha
Continues below advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं एकत्र लढावं, असं आघाडीतल्या सर्वोच्च नेत्यांचं मत आहे, असं राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय. काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. सन्मानाने चर्चा करतील अशा पक्षांशी आघाडी करू, कुणाला स्वबळावर लढावं वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, असं भुजबळ यांनी म्हटलंय.
Continues below advertisement