Chhagan Bhujbal : Nashik - Mumbai महामार्ग सहापदरी काँक्रिटचा करा, छगन भुजबळ यांची गडकरींडे मागणी
नाशिक मुंबई महामार्ग सहापदरी काँक्रिटचा करण्याची माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी
मुंबई आग्रा महामार्ग सहापदरी काँक्रिट रस्ता होईपर्यंत या संपूर्ण रस्त्याचे नुतनीकरण करण्याचे काम तातडीने हाती घ्या – छगन भुजबळ