Chandrakant Patil : फडणवीसांनी अनिल परबांना कागद पेन घेऊन समजावून सांगितलं हा संप कसा संपवता येईल
भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्यां मुलीच्या लग्नानिमित्त आज चंद्रकांत पाटील नाशिकमध्ये होते आणि या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी अनेक विषयांवर चर्चा केली.
Tags :
ST Strike Chandrakant Patil Farm Law Chandrakant Patil On St Strike Chandrakant Patil Farm Law Chandrakant Patil Nashik