Nana Patole : नाशिकमध्ये शुभांगी पाटील मविआच्या उमेदवार, नाना पटोले यांची माहिती

Continues below advertisement

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत शुभांगी पाटील मविआच्या उमेदवार असतील हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी स्पष्ट केलंय. नाशिकची जागा ठाकरे गट लढवेल तर नागपूरमध्ये काँग्रेसचा उमेदवार रंगणात असेल, असंही पटोलेंनी स्पष्ट केलंय. यामुळे नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत आता मविआचं शुभांगी पाटलांचं एकमत होत असल्याचं दिसतंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram